वॉशिंग्टन : अमेरिकत विमानतळावर पाक पंतप्रधानांचे कपडे उतरवले
Continues below advertisement
अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध तणावाचे झाले असतानाच, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची वॉशिंग्टनमधील जे.एफ.केनेडी विमानतळावर चांगलीच बेअब्रू झाली. सुरक्षेच्या कारणास्तव शाहीद खाकान अब्बासी यांची चक्क कपडे उतरवून तपासणी करण्यात आली. एखाद्या पंतप्रधानाला अशी वागणूक देण्याची जगातली ही पहिलीच वेळ असावी. त्यामुळे पाकिस्तानी जनता आणि नेत्यांनी अमेरिकेवर तोंडसुख घेतलं आहे.
Continues below advertisement