कल्याण : वाशिंदजवळ कुशीनगर एक्स्प्रेसच्या जनरेटर व्हॅनमधून धूर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लोकमान्य टिळक टर्मिनसहून गोरखपूरच्या दिशेनं जाणारी कुशीनगर एक्स्प्रेसच्या जनरेटर व्हॅनमधून धूर येत होता.. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास वाशिंद स्थानकाजवळ ही घटना घडली.. त्यामुळे गाडी जवळपास दीड तास वाशिंद स्थानकात थांबवण्यात आली होती... आणि याचा थेट परिणाम लोकलच्या वेळापत्रकावर पाहायला मिळाला... त्यानंतर बिघाड दुरुस्त करुन गाडी सव्वादहाच्या पुढे मार्गस्थ करण्यात आली...