वाशिम : मुंबई-नागपूर ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक, तिघांचा मृत्यू, 18 गंभीर

Continues below advertisement
मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल बसला वाशिममध्ये रिधोरजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात तीन प्रवासी जागीच ठार झाले असून 18 जण गंभीर जखमी आहेत. सागर ट्रॅव्हल्सची बस नागपूरकडे जात असताना समोरुन येणाऱ्या ट्रकची बसला जोरदार धडक बसली. पहाटे 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram