वाशिम: दुकानाचे शटर तोडून 3 लाखांचे मोबाईल लंपास
Continues below advertisement
वाशिमच्या रिसोडमध्ये चोरट्यांनी तीन लाखांच्या मोबाईलची चोरी केलीय. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी घडलाय. चोरट्यांनी दुकानाच्या शटरमधील पट्ट्या कटरने काढून दुकानात प्रवेश केला. यावेळी त्यांनी विविध कंपन्यांचे तीन लाखांचे महागडे मोबाईल लंपास केलेत.
Continues below advertisement