स्पेशल रिपोर्ट : वाशिम : विदर्भातील सर्वात मोठ्या लोणीतल्या जत्रेला 139 वर्षांची परंपरा
Continues below advertisement
वाशिम जिल्ह्यातलं 'लोणी' एक समृद्ध असलेलं गाव. याच लोणीची अध्यात्मिक ओळख समृद्ध केलीय ती या गावाचं ग्रामदैवत 'सखाराम महाराजांनी'. कार्तिक वद्य दिवशी पासून सुरु होणाऱ्या सखाराम महाराज यात्रेला तब्बल १३९ वर्षांची परंपरा आहेय. पाहुयात त्या जत्रेचे वेगवेगळे रंग.
Continues below advertisement