वाशिम : शेतीच्या वादातून आईवर ट्रॅक्टर घातला, मालेगावातील धक्कादायक प्रकार व्हायरल
Continues below advertisement
वाशिम जिल्ह्यात शेतीच्या वादातून आपल्या जन्मदात्या आईवरच ट्रॅक्टर घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावातील ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Continues below advertisement