स्पेशल रिपोर्ट : वाशिम : पोलिसांची वागणूक सुधारण्यासाठी अधीक्षकांची 'स्पायगिरी'

Continues below advertisement
शहाण्यानं पोलिस स्टेशनची पायरी चढू नये म्हणतात. कारण पोलिसांच्या वागणुकीचे किस्से.
आपणही ऐकले असतीलच. पोलिसांची ही वागणुक तपासण्यासाठी वाशिमच्या पोलिस अधिक्षकांनी एक शक्कल लढवली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram