पुणे : माऊलींची पालखी सासवड मुक्कामी, पावसाच्या रिमझिम सरी

Continues below advertisement
ज्ञानोबा माऊलींची पालखी आज कऱ्हेच्या किनाऱ्यावर अर्थात सासवड मुक्कामी आहे. काल दिवेघाटाची अवघड चढण पूर्ण केल्यानंतर आज वारकरी विश्रांती घेत आहेत. त्यानंतर उद्या माऊलींची पालखी जेजुरीच्या दिशेनं रवाना होईल, पालखी सोहळ्यावर सध्या रिमझिम पाऊस बरसत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram