स्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई
Continues below advertisement
वर्धाच्या हिंगणघाटमध्ये एका नगरसेवकानं सर्वसामान्य लोकप्रतिनिधींना तोंडात बोटं घालायला लावेल असं काम करुन दाखवलंय...प्रकाश राऊत यांच्या कामगिरीनं अनेकांच्या मेंदूचीच सफाई केलीये...
Continues below advertisement