स्पेशल रिपोर्ट : वर्धा : 76 लाख खर्चूनही रस्त्यांची दुरवस्था
Continues below advertisement
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. पण ही घोषणा केवळ राणाभिमदेवी गर्जनाच ठरत आहे. कारण, वर्ध्यातील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यानं तब्बल 76 लाख रुपये खर्च केले. पण रस्त्याची दुरवस्था पाहून या रस्तेदुरुस्तीसाठी 76 रुपये देखील खर्च झालेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच बाबत एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.
Continues below advertisement