ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या आज वाखरी मुक्कामी
Continues below advertisement
ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात वारकरी वेगानं पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होतायत. संत तुकोबांची पालखी आज पिराची कुरोली येथून निघून वाखरीला मुक्कामी असेल. तर, या पालखीसाठी बाजीरावांची विहीर येथे उभं रिंगण पार पड़ेल. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी देखील वाखरी मुक्कामी असेल. या पालखीसाठी बाजीरावांची विहीर येथे दुसरं उभं रिंगण आणि चौथं गोल रिंगण होईल.
Continues below advertisement