Ashadi Ekadashi | वडाळ्यात प्रतिपंढरपूर मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतील वडाळ्यात प्रतिपंढरपूर असलेल्या विठ्ठल मंदिरात सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा संपन्न झाली...यावेळी विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली...
Continues below advertisement