रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर व्हॉल्वो बस उलटून दोघं जखमी

Continues below advertisement
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ व्हॉल्वो बस उलटून अपघात झाला. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अपघात झाल्यानं काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातात बसमधील 2 प्रवासी गंभीर तर 6 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram