स्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर : खर्रा आणि दहा रुपयांचं आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Continues below advertisement
चंद्रपुरात तीन अल्पवयीन मुलींवर शाळेजवळील प्रसाधनगृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खर्रा आणि दहा रुपयांचं आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram