आधार कार्डच्या धर्तीवर आता 16 अंकी व्हर्च्युअल आयडी

Continues below advertisement
गेल्या काही दिवसांपासून आधार कार्डच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, यूआयडीएआयने व्हर्च्युअल आयडी सुरु करण्याची घोषणा केली आहे. व्हर्च्युअल आयडी 16 अंकांचं असेल. आधार कार्डमधील माहिती चोरी होत असल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram