Virar Railway Issue | जोरदार पावसाने विरारमधल्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 चा कोपरा खचला | ABP Majha

विरार रेल्वे स्टेशनवर एक मोठी दुर्घटना होता-होता टळली. फ्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरचा कोपरा खचून गेला. सुदैवानं हा कोपऱ्याचा आणि त्यातल्या त्यात डेड एन्डचा भाग असल्यानं मोठी दुर्घटना घडली नाही. जर गर्दी असती आणि तेव्हा हा कोपरा खचला असता तर लोकलखाली येऊन मोठी जीवितहानी झाली असती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram