विरार: जुली बेट वाचवण्यासाठी पाण्यात उतरुन आंदोलन

Continues below advertisement
विरारमध्ये रेती माफियांच्या विरोधात शेतकऱ्यांनी जल आंदोलन सुरु केलंय... जुली बेट वाचवण्यासाठी वैतरणा खाडीत सकाळी आठ वाजल्यापासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलंय... वैतरणा, शिरगाव, टेम्भी खोडावे, खार्डी आणि कसराली याठिकाणी रेती उपसा करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातलीय... मात्र न्यायालयाचे आदेश धुडकावून आणि महसूल पोलीस प्रशासनाला हाताशी धरून रेती माफियांचा हैदोस सुरु आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram