विरार : विवाहित प्रियकराच्या 4 वर्षांच्या मुलीचं प्रेयसीकडून अपहरण

Continues below advertisement
विवाहित प्रियकराला धडा शिकवण्यासाठी त्याच्या चार वर्षाच्या मुलीचं प्रेयसीने अपहरण केल्याची घटना विरारमध्ये समोर आली आहे. 31 मार्चला विरारमधल्या शाळेतून मुलीचं अपहरण करुन तिला महालक्ष्मी रेल्वे स्थानकात सोडून देण्यात आलं होतं. ज्योती कांबळे असं या अपहरण करणाऱ्या महिलेचं नाव आहे. या महिलेचे आणि मुलीच्या वडिलांचे 2013 पासून अनैतिक संबंध होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram