स्पेशल रिपोर्ट : विरार : रेती माफियांविरोधात शेतकऱ्यांचं 'जल' आंदोलन

Continues below advertisement
विरारमधील वाळू माफियांविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. जुली बेटातून वाळू उफसा करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र न्यायालयाचे आदेश धूडकावत वाळू माफियांनी इथे हैदौस घातला आहे. प्रशासनाने कडक पावलं न उचलल्यास आपल्या कुंटुंबासमवेत जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram