विरार: अमित झा आत्महत्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरिक्षकावर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विरार मधील अमित झा आत्महत्या प्रकरणात , विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यूनुस शेख सह 3 जणांनवर संगणमतातून आत्महत्येस प्रवृत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या जांचाला कंटाळून, दुस-या भावानेही आत्महत्या केली . दोन महिन्यापूर्वी विकास झा या तरुणाने पोलिसांच्या जांचाला कंटाळून आत्महत्या केली होती. भावाच्या आत्महत्येप्रकरणी कोणावरही गुन्हे दाखल होत नाहीत, तसंच पोलिसांकडून कोणतंही सहर्काय होत नसल्यानं अखेर मोठा भाऊ अमित झानंही आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. विशेष म्हणजे दोघां भावांनी मृत्यूच्या शेवटी अखेरची विडीओ क्लिप ही बनवली होती.