VIRAL : बंजी जम्पिंग करताना इन्स्ट्रक्टरने दोरी न लावताच तरुणीला ढकललं...
Continues below advertisement
थ्रील काय असतं याचा अनुभव रोलर कोस्टर राईड, बंजी जम्पिंग, पॅराग्लायडिंग केल्यानतंर येतो. परंतु हे करताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक असतं, अन्यथा ते जिवावरही बेतू शकतं. सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. थ्रील अनुभवण्यासाठी खबरदारी घेणं किती आवश्यक आहे, ते यावरुन दिसतं.
उंच दरीच्या टोकावरुन बंजी जम्पिंग करण्यासाठी ही तरुणी तयारीत असल्याचं दिसतं. तिच्यामागे इन्स्ट्रक्टरही उभा असलेला दिसत आहे. इन्स्ट्रक्टर या तरुणीला दरीत ढकलून देतो. मात्र, पुढच्याच काही सेकंदात त्याला आपली चूक लक्षात आली.