व्हायरल सत्य : सावित्री नदीतील आक्रमक मगरींच्या व्हिडीओमागचं व्हायरल सत्य

Continues below advertisement
सावित्री नदीत मगरींचा वावर आहे हे सत्य आहे...मात्र या मगरींनी कोणावर हल्ला केल्याची एकही घटना समोर आलेली नाही...मात्र आक्रमक मगरींच्या व्हीडिओमुळे सर्वत्र दहशत पसरली...मात्र हा व्हिडीओ सावित्री नदीचा नसल्याचं मगर अभ्यासक छातीठोकपणे सांगतात...नदीची भौगोलिक रचना, नदीतील झाडं-झुडपं आणि मगरींचा आकार लक्षात घेता हा व्हीडिओ सावित्रीचा नसल्याचं इथल्या पर्यावरणाचा अभ्यास करणारे तज्ज्ञही ठासून सांगतात...मात्र या व्हायरल व्हीडिओमुळे मगर संवर्धन आणि संरक्षणासाठी काम करणाऱ्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय... .अशा लोकांमुळेच मगरींची संख्या वाढल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत...मात्र रायगडमधल्या मगरी कधीही हल्ले करत नाहीत त्या शांतपणे जगातत त्यांना डिवचू नका असा संदेश मगरींचे संरक्षक सांगतात...त्यामुळे आपल्याला आलेला कोणत्याही व्हीडिओ फॉरवर्ड करताना त्याची सत्यता पडताळा आणि त्यावर दहादा विचार करा...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram