वायरल चेक | हिमबिबट्याच्या शिकारीचा थरार सोशल मीडियावर वायरल
जंगली प्राण्यामध्ये क्वचीतच दर्शन देणाऱ्या प्राण्यांपैकी एक म्हणजे हिम बिबट्या. भारतात हा प्राणी फक्त हिमालयात आहे. आणि एका व्हीडिओग्राफरने हिम बिबट्या शिकार करतानाचा व्हीडिओ बनवण्यात यश मिळवलंय. आणि हा व्हीडिओ इंटरनेटवर हीट होतोय.