वायरल चेक: कांद्याच्या रसाने टक्कल पडणार नाही?

Continues below advertisement

भारतात बहुतांश लोक हे केस गळतीच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. लाखो रुपये खर्च करुनही कोणताच फायदा होत नाही. पण यूट्यूबवर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यात 20 दिवसात केस पुन्हा उगवण्याचा दावा केला जातोय. काय आहे या दाव्याची सत्यता? त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट –

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram