Sangli, Kolhapur Flood | यंदाच्या महापुराची कल्पना आधीच होती? | वायरल चेक | ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापूर आणि सांगलीला आलेल्या महापुरामुळे अनेकांचे बळी गेले. मात्र या महापुराच्या परिस्थितीचे भाकीत दाते पंचांगात आधीच वर्तवल्याची पोस्ट वायरल होतेय. काय आहे या पोस्टमधील दावा आणि त्यामागचे सत्य पाहूयात...
Continues below advertisement