व्हायरल चेक : हिंगोली : पोलिसाच्या पाठीवरच्या लाथेच्या शिक्क्याचं सत्य काय?

Continues below advertisement
25 जुलैला महाराष्ट्र बंददरम्यान सोशल मीडियावर एका पोलिसाचा फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये काही समाजकंटकांनी पोलिसाला लाथ मारल्याचा शिक्का पोलिसाच्या गणवेशावर दिसून येतोय. सोशल मीडियावर काहींनी याबाबत नाराजी तर काहींनी संतापही व्यक्त केला आहे. मात्र व्हायरल होणारा हा फोटो खरा आहे का, असेल तर कुठचा..याबाबत माझानं पडताळणी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram