VIDEO | विश्वचषकातील भारत-पाकिस्तान साखळी सामन्यावर अद्याप निर्णय नाही : विनोद राय | एबीपी माझा
आगामी विश्वचषकातल्या भारत-पाकिस्तान साखळी सामन्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं बीसीसीआयचे प्रशासक विनोद राय यांनी नवी दिल्लीतल्या बैठकीनंतर स्पष्ट केलं. पण दहशतवादाला पोसणाऱ्या देशासोबत यापुढच्या काळआत आपण संबंध तोडण्याची गरज असल्याचं आपण आयसीसी सदस्यांना सांगणार असल्याचं राय यांनी स्पष्ट केलं.