VIDEO | विनोद कांबळी रमाकांत आचरेकरांसाठी विनोद कांबळींचं गाणं | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांना आज दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याच्यावतीनं आदरांजली वाहण्यात आली. या शोकसभेत विनोद कांबळी तसेच अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. त्यांनी आपल्या भाषणांतून रमाकांत आचरेकरांना श्रद्धांजली वाहिली.
Continues below advertisement