मुंबई/ नवी मुंबई : मुंबईत फेरीवाले, तर नवी मुंबईत रिक्षाचालकांची मुजोरी
Continues below advertisement
दिवसेंदिवस फेरीवाले आणि रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. एकीकडे मराठी पाट्यांच्या आंदलनाविरोधात फेरीवाल्यांची मुजोरी दिसून आली आहे. मुंबईतल्या विक्रोळीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह पाच जणांना मारहाण करण्यात आली. तर दुसरीकडे खारघरमध्ये रिक्षाचालकांनी ७ दिवस संप करून प्रवाशांना वेठीस धरलं आहे. यामध्ये मुंबई आणि नवी मुंबईकरांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
Continues below advertisement