मुंबई : जप्ती टाळण्यासाठी विक्रोळीतील व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न, 7 तासांचं थरारनाट्य
Continues below advertisement
मुंबईतल्या विक्रोळीत तब्बल 7 तास आत्महत्येच्या प्रयत्नानं थरकाप उडाला... एका व्यक्तीनं कर्जवसुली करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गॅस सिलेंडरनं स्फोट घडवू अशी धमकी दिली... सकाळी दहा वाजल्यापासून धमकीप्रकरण सुरू होतं... दिपक शिवलकर असं या व्यक्तीचं नाव असून ते कन्नम नगरमधील इमारत नंबर 54 मध्ये राहतात..
Continues below advertisement