VIDEO | विक्रोळीत बंद गाडीत मालकाचा मृतदेह आढळला, एसी सुरु ठेवून गाडीत झोपल्यानं गुदमरल्याची भीती | एबीपी माझा
मुंबईत विक्रोळी पार्कसाईट येथे एका कारमध्ये कारमालकाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडलीय..एसी सुरू ठेवूऩ कारमध्ये झोपी गेल्यानं कारमालकाचा गुदमरुन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय..