ब्रेकफास्ट न्यूज : विजय मल्ल्या ब्रिटनमध्ये 10 हजार 432 कोटींचा खटला हरला
Continues below advertisement
भारतीय बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशात पळून केलेला मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याला यूकेमध्ये मोठा झटका बसला आहे. भारतीय बँकांनी ब्रिटनच्या कोर्टात दाखल केलेला 1.55 बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे दहा हजार 432 कोटी रुपयांचा खटला मल्ल्या हरला.
Continues below advertisement