Tondi Pariksha | आम्ही मंत्रालयात पोहोचलो पण 'टिळक भवन'ला विसरलो, बाळासाहेब थोरात यांची तोंडी परीक्षा | ABP Majha

Continues below advertisement
आम्ही सत्तेत आलो, मंत्रालयात गेलो मात्र 'टिळक भवन'ला विसरलो, या शब्दात काँग्रेसचे नव्यानंच पदभार स्वीकारलेले प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षवाढीसाठी सर्वच नेते कमी पडल्याची कबुली दिली. मात्र, त्याचवेळी राहुल गांधींनंतर पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या रूपानं 'गांधी'च पक्षाध्यक्ष होण्याचं समर्थनही त्यांनी केलं. 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षे'त ते बोलत होते. 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर आणि अन्य सहकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola