मुंबई : अंगणवाडी सेविकांना 'मेस्मा' लावण्यावरुन विधानसभेत गदारोळ, मुख्यमंत्री फडणवीस यांचं निवेदन

Continues below advertisement
अंगणवाडी सेविकांवरील प्रश्नासंदर्भात विरोधकांसमोर राज्य सरकार अखेर झुकलं आहे. अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ कायदा स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायदा स्थगित करण्याची घोषणा केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram