विधानपरिषद निवडणूक: संपूर्ण निकाल

Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये शिवसेने 2, भाजपने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर बाजी मारली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram