Maharashtra Politics | सत्तापेचामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीचं सावट? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

निकालाच्या आकडेवारीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच पाहता, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ तर ओढवणार नाही ना असा सवाल उपस्थित केला जातोय...ही राष्ट्रपती राजवट असते तरी काय... कधी लागू होते... पाहुयात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर तयार केलेला हा रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola