Electricity tax relief | विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांसाठी 2024 पर्यंत विद्युत शुल्क माफ, चंद्रकांत बावनकुळेंची माहिती | ABP Majha
Continues below advertisement
विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांना दिलासा दिला. 1 एप्रिल 2014 पासून विद्युत शुल्कात माफी दिली गेली होती. त्याची मुदत 31 मार्च 2019 ला संपली होती. आता पुन्हा यात उद्योजकांना सूट दिली गेली. आता 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2024 पर्यंत मराठवाडा, विदर्भातील उद्योजकांना विद्युत शुल्क माफी कायम ठेवण्यात आली आहे. यासाठी 600 कोटी रुपयांचा महसूल खर्च होणार आहे.
Continues below advertisement