रत्नागिरी : एकाच वेळी असंख्या बैलगाड्यांद्वारे भाताची लावणी
Continues below advertisement
कोकणातल्या वेरळ या गावात एक अनोखी स्पर्धा भरवण्यात आली आहे. संगमेश्वरच्या वेरळ या गावात कोकणतल्या सर्वात मोठ्या नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यात सुमारे ७० हून अधिक बैलगाड्यांद्वारे भात लावणी केली जाते. या लावणीचे ड्रोन कॅमेऱ्यानं टीपलेली ही दृश्यं आहेत.
Continues below advertisement