EXCLUSIVE : कोचर वादावर वेणुगोपाल धूत यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
Continues below advertisement
आयसीआयसीआय बँक आणि व्हिडीओकॉन ग्रुपमधील कथित वादग्रस्त व्यवहारांवर पहिल्यांदाच व्हिडीओकॉनचे संचालक वेणुगोपाल यांनी आपली बाजू मांडली. "व्हिडीओकॉनचं एकेकाळी मोठं नाव होतं. पण या प्रकरणामुळे व्हिडीओकॉनच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून, मराठी उद्योजकाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे." असा आरोप वेणुगोपाळ धूत यांनी केला. त्यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली.
Continues below advertisement