नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याला कवडीमोल भाव, शेतकऱ्यांचा संताप
Continues below advertisement
बाजार समितीमध्ये भाजीपाला पिकांना भावच मिळत नसल्याने भोपळा अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक रुपयाला एक भोपळा विकला जात आहे, ज्यातून दळणवळणाचा खर्चही निघत नाही.
कमी दर मिळत असल्याने उत्पादन आणि दळणवळण खर्चही निघत नाही. बुधवारी बाजार समितीच्या आवारातच भोपळा फेकून शेतकरी माघारी फिरले. वांगी, मेथी, कोथिंबीर या भाजीपाला पिकांचीही हीच परिस्थिती आहे.