
Vayu Cyclone | 'वायु' वादळामुळे स्थलांतरित नागरिकांसाठी अन्नपदार्थांची पाकिटं, सामाजिक संस्थांचा पुढाकार | एबीपी माझा
Continues below advertisement
पोरबंदर, सोमनाथसह किनारपट्टीलगतच्या 10 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. या स्थलांतरित नागरिकांसाठी राजकोटमधील जैन व्हीजन ग्रुप आणि बोलबाला ग्रुपकडून खाण्याच्या पदार्थांची पाकिटं तयार केली जाताहेत. जवळपास 2 लाख लोकांसाठी अन्नपदार्थांच्या पाकिटांचं लक्ष असल्याचं जैन व्हीजन ग्रुपतर्फे सांगण्यात आलंय. तरी या पाकिटांचं वितरण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे,
Continues below advertisement