
Vayu Cyclone Gujarat | वायु चक्रीवादळ पोरबंदर वेरावल समुद्र किनारी धडकण्याचा अंदाज | गुजरात | ABP Majha
Continues below advertisement
गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या 250 किमी अंतरावर वायू चक्रीवादळ आलं आहे.असं असलं तरी गुजरातच्या समुद्राला आतापासूनच उधाण आलं आहे.
Continues below advertisement