Vayu Cyclone | 'वायु' वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता कमी | एबीपी माझा
Continues below advertisement
भारतीय हवामान विभागानं वायु वादळानं वाट बदलली असल्याचं सांगितलंय. शिवाय गुजरातमधील पोरबंदर, वेरावल आणि द्वारका समुद्रकिनाऱ्यावर वादळामुळे वारे वेगानं वाहतील तर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Continues below advertisement