Vayu Cyclone Gujarat | वायु चक्रीवादळ गुजरात वेशीपासून कही अंतरावर | गुजरात | ABP Majha
Continues below advertisement
गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या 250 किमी अंतरावर वायू चक्रीवादळ आलं आहे.असं असलं तरी गुजरातच्या समुद्राला आतापासूनच उधाण आलं आहे.
Continues below advertisement