VIDEO | वाशीमध्ये बर्निंग रिक्षाचा थरार, सुदैवाने चालक बचावला | नवी मुंबई | एबीपी माझा

नवी मुंबईतील वाशीमध्ये द बर्निंग रिक्षाचा थरार बघायला मिळाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सीएनजी भरुन रिक्षा बाहेर येत असतानाचा रिक्षाने पेट घेतला. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. कारण शेजारीच सीएनजीचा पंप होता. CNG गॅस लिकेज मूळे रिक्षाने पेट घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola