नागपुरातील जनसंघर्ष यात्रेत बोलताना काँग्रेस नेते वसंत पुरके यांची जीभ चांगलीच घसरली.. पंतप्रधानांवर टीका करताना पुरकेंनी आक्षेपार्ह शब्द वापरले तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याही एकेरी उल्लेख केला.