वसई पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी

Continues below advertisement
मुसळधार पावसानं झोडपल्यानंतर आता वसई-विरारकरांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरं जावं लागत आहे. वसई पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना अंबाड़ी रेल्वे पूल बंद असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरवाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram