वसई-विरार : शहरात बंद दुचाकीत नाग आढळला

Continues below advertisement
वसई-विरारमध्ये गेल्या काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सरपटणारे प्राणी बिळा बाहेर पडले आहेत. त्यांनी सध्या बंद दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचा आधार घेतला आहे. असाच एक प्रकार वसईमध्ये घडला आहे. गॅरेजमध्ये दुरुस्त करण्यासाठी आलेल्या एका दुचाकीत एक भलामोठा नाग आढळला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram