वसई : उत्तर प्रदेशचा माजी सरपंच चोरी प्रकरणी अटकेत
Continues below advertisement
वसई पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशमधल्या प्रतामगढमधील एका माजी संरपंचाला अटक केली आहे. आसिफ अब्दुल शेख असं आरोपीचं नाव आहे. मिरा रोड परिसरातील उषा पुत्रन यांच्या घरात 86 ग्रॅम सोन्याचे दागिने, 30 हजार रुपये रोख रक्कम आणि एटीएम कार्डची चोरी झाली होती
Continues below advertisement