Vasai Waterfall | वसईचा धबधबा पर्यटकांनी फुलला, तुंगारेश्वर खळाळला | वसई | ABP Majha

वसईमध्ये तुंगारेश्वर धबधबा पर्यटकांनी फुलला आहे. गेल्या आठवड्याभरापासून पालघर, वसई, विरारमध्ये तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे डोंगरकपाऱ्यांतील धबधबे आता ओसंडून वाहत आहेत.  पायथ्यापासून शिखरापर्यंत तब्ब्ल 7 लहान-मोठे धबधबे पार करून तुंगारेश्वर येथे जाता येते. पर्यटकांची गर्दी वाढल्याने पोलीस कर्मचारीही इथे तैनात करण्यात आले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram